![शेतकरी मित्र सुरज आवताडे](/img/default-banner.jpg)
- Видео 772
- Просмотров 13 778 337
शेतकरी मित्र सुरज आवताडे
Индия
Добавлен 9 авг 2011
नमस्कार......मी प्राध्यापक सुरज आवताडे (Master Engineer)
"शेतकरी मित्र" हा चॅनेल चालू करण्या पाठीमागचा माझा उद्देश हा स्वतः प्रकाशझोतात येणे हा नसून शेतकऱ्यांची मदत करणे हा आहे.कारण एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याची चांगली मदत करू शकतो, माझा माहिती प्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या गोष्टीचा चांगला फायदा झाला आणि जर त्याने ती गोष्ट दुसऱ्या शेकऱ्याला सांगितली तर त्या गोष्टीचा दुसऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, याच्याउलट समज एखाद्या गोष्टीमुळे एखाद्याला तोटा अथवा नुकसान झाले आणि ती गोष्ट त्याने सर्वांना सांगितली तर बाकीचे तसे सावध होतील म्हणतात ना पुढच्यास ठेच मागचा शहाणा तस आणि ह्या सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याचा काहीच तोटा नसणार आहे त्यामुळे मी ठरवलं की चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या शेतकऱ्यांजवळ पोहोचवायच्या. सदर चॅनेल वर मी स्वतःच्या अनुभवाचे तसेच इतर शेकर्यांचे अनुभवाचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि माझे जे स्वतःचे अनुभव आहेत ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे ..यामध्ये कोणालाही फसवण्याचा अथवा कोणाचे नुकसान करण्याचा माझा कसलाही मानस नाहीये. तरी यामध्ये सर्वांची साथ मिळेल ही अपेक्षा.धन्यवाद

इजराईल मध्ये आंबा लागवडीचे अंतर नक्की किती असते? जाणून घ्या इजराईल शात्रज्ञ कडून #mango #farming

Просмотров: 148
Видео
इजराईल चे शास्त्रज्ञ Mr. Jiv Charitt यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8895323511
Просмотров 1,6 тыс.14 часов назад
इजराईल चे शास्त्रज्ञ Mr. Jiv Charitt यांनी सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट दिली 9960541622/8895323511
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आंबा लागवडीची संपूर्ण माहिती #आंबा नर्सरी #mango #farming
Просмотров 68914 дней назад
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आंबा लागवडीची संपूर्ण माहिती #आंबा नर्सरी #mango #farming
मांजरी मसला अमरावती वरून नर्सरी आणि आंबा बागेला भेटीला आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #mango #आंबा
Просмотров 81214 дней назад
मांजरी मसला अमरावती वरून नर्सरी आणि आंबा बागेला भेटीला आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #mango #आंबा
#उदगीर #लातूर शेतकऱ्यांची नर्सरी आणि आंबा बागेला भेट! संपूर्ण मार्गदर्शन मिळेल 9960541622/8805323511
Просмотров 80021 день назад
#उदगीर #लातूर शेतकऱ्यांची नर्सरी आणि आंबा बागेला भेट! संपूर्ण मार्गदर्शन मिळेल 9960541622/8805323511
सई #नर्सरी & #बागेला भेट दिल्यानंतर #परांडा येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया 9960541622 #mango #आंबा
Просмотров 34421 день назад
सई #नर्सरी & #बागेला भेट दिल्यानंतर #परांडा येथील शेतकऱ्याची प्रतिक्रिया 9960541622 #mango #आंबा
केशर आंबा तोडणी #Original #Keshar #mango #quality #harvesting 9960541622/8805323511
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
केशर आंबा तोडणी #Original #Keshar #mango #quality #harvesting 9960541622/8805323511
गाणगापूर कर्नाटक मधील शेतकऱ्यांना आंबा लागवडीची संपूर्ण माहिती दिली 9960541622/8805323511
Просмотров 1,5 тыс.Месяц назад
गाणगापूर कर्नाटक मधील शेतकऱ्यांना आंबा लागवडीची संपूर्ण माहिती दिली 9960541622/8805323511
घरच्या घरी आंबा कसा पिकवला? आंबा विक्री व्यवस्थापण
Просмотров 450Месяц назад
घरच्या घरी आंबा कसा पिकवला? आंबा विक्री व्यवस्थापण
शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी का करावा? केशर आंबा संपूर्ण महाराष्ट्रात पोच मिळेल 9960541622
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
शेतकऱ्यांकडून आंबा खरेदी का करावा? केशर आंबा संपूर्ण महाराष्ट्रात पोच मिळेल 9960541622
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
Просмотров 478Месяц назад
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
Просмотров 415Месяц назад
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
भोकर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सई नर्सरी आणि आंबा बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #mango
Просмотров 1,6 тыс.Месяц назад

#आंबा #लागवड व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले #मार्गदर्शन #mango #farming #शेतकरी #viral
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
#आंबा #लागवड व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले #मार्गदर्शन #mango #farming #शेतकरी #viral
तुळजापूर मधील शेतकऱ्यांना नवीन आंबा लागवडीसाठी मार्गदर्शन केल्यानंतरची प्रतिक्रिया #आंबा #mango
Просмотров 3162 месяца назад

मोठा #आंबा झाडांची छाटणी/विरळणी केल्यानंतर झाडाला आलेला बहार #mango #farming #Cutting #Information
Просмотров 3,5 тыс.2 месяца назад
मोठा #आंबा झाडांची छाटणी/विरळणी केल्यानंतर झाडाला आलेला बहार #mango #farming #Cutting #Information
आंबा छाटणी करताय? तर बागायतदारांनो सावधान!! तुमची अशी होऊ शकते फसवणूक, आंबा छाटणी कशी करावी? #mango
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
आंबा छाटणी करताय? तर बागायतदारांनो सावधान!! तुमची अशी होऊ शकते फसवणूक, आंबा छाटणी कशी करावी? #mango
तुळजापूर भागातील शेतकाऱ्यांनी नर्सरी आणि बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #आंबा #mango
Просмотров 6522 месяца назад
तुळजापूर भागातील शेतकाऱ्यांनी नर्सरी आणि बागेला भेट देऊन लागवडीची माहिती घेतली #आंबा #mango
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे भांडवल #आंबा #mango #नर्सरी #nursery #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
Просмотров 3442 месяца назад
शेतकऱ्यांचे समाधान हेच आमचे भांडवल #आंबा #mango #नर्सरी #nursery #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
#आंबा पिकाचा कर्दनकाळ असलेल्या #भिरुड चा झालेला उपद्रव आणि त्यावर करावयाचा #उपाय #mango
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад

आंबा लागवड करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचे #आंबा #नर्सरी #mango #nursery
Просмотров 3812 месяца назад
आंबा लागवड करण्यापूर्वी ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचे #आंबा #नर्सरी #mango #nursery
तुळजापूरचे प्रसिद्ध आंबा बागायतदार श्री रमेश जाधव सर आणि मित्रमंडळींची सई नर्सरी व आंबा बागेला भेट
Просмотров 3622 месяца назад
तुळजापूरचे प्रसिद्ध आंबा बागायतदार श्री रमेश जाधव सर आणि मित्रमंडळींची सई नर्सरी व आंबा बागेला भेट
करगणी ता-आटपाडी, जि- सांगली खडकाळ माळ रानावर झालेली आंबा लागवड #आंबा #mango 9960541622
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
करगणी ता-आटपाडी, जि- सांगली खडकाळ माळ रानावर झालेली आंबा लागवड #आंबा #mango 9960541622
बीड जिल्ह्यात गारपीट मुळे झाले आंबा बागेचे नुकसान शेतकरी- कल्याण कुलकर्णी धूनकवाड ता धारूर जी बीड
Просмотров 1 тыс.2 месяца назад
बीड जिल्ह्यात गारपीट मुळे झाले आंबा बागेचे नुकसान शेतकरी- कल्याण कुलकर्णी धूनकवाड ता धारूर जी बीड
महाकेशर आंबा बागायतदार संघ काय आहे? जाणून घ्या आंबा तज्ञ डॉ भगवानराव कापसे सरांकडून #mango #आंबा
Просмотров 8592 месяца назад
महाकेशर आंबा बागायतदार संघ काय आहे? जाणून घ्या आंबा तज्ञ डॉ भगवानराव कापसे सरांकडून #mango #आंबा
आंबा रोपांसोबत लागणारी खते, औषधे, संपूर्ण छाटणी मार्गदर्शन #आंबा #mango #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
Просмотров 7472 месяца назад
आंबा रोपांसोबत लागणारी खते, औषधे, संपूर्ण छाटणी मार्गदर्शन #आंबा #mango #शेतकरी_मित्र_सुरज_आवताडे
खानापूर(विटा) सांगली:-आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया #आंबा #mango #viral #viralvideo
Просмотров 3162 месяца назад
खानापूर(विटा) सांगली:-आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया #आंबा #mango #viral #viralvideo
खानापूर(विटा) सांगली वर्षानुवर्षे पडीक जमिनीवर #तैवान पिंक पेरूची बाग #पेरू #guava #farming #taiwan
Просмотров 4282 месяца назад
खानापूर(विटा) सांगली वर्षानुवर्षे पडीक जमिनीवर #तैवान पिंक पेरूची बाग #पेरू #guava #farming #taiwan
@खानापूर (विटा) 80 वर्षे पडीक जमिनीवर आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्याचे मनोगत #mango #आंबा #farming
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
@खानापूर (विटा) 80 वर्षे पडीक जमिनीवर आंबा लागवड केलेल्या शेतकऱ्याचे मनोगत #mango #आंबा #farming
नवीन #आंबा लागवड #शासनमान्य #सई_नर्सरी मधून रोपे का घ्यावी? #mango #Customer's #Feedback 9960541622
Просмотров 4912 месяца назад
नवीन #आंबा लागवड #शासनमान्य #सई_नर्सरी मधून रोपे का घ्यावी? #mango #Customer's #Feedback 9960541622
किती अंतर असतं इस्राईल चा माणूस काय म्हणाला कळाल नाही. नेमका किती अंतर असतं म्हणाला
Air laying kalam aahe vat. Jo koni adani shetakari asel maji evdi vinanti aahe gharcha muline Kiva mulane aaplya vadilana adhunik suvidhanch knowledge dyave. Sone Karel aapla shetakari
आपली नर्सरी कोठे आहे पत्ता ध्या चेकनेट बोराची रोपे 200नग पाहिजे
Khup Cha'an 🏆 💝 🏆 💝 🏆 💝 🏆 💝 🏆
Price?
Are dada address de मोकर video nako taku call pan nay उचलत
Totapuri
Keshar mango mother plants cha video taka
कंपनीचा पत्ता पाठवा
कंपनीचा पत्ता पाठवा
सर मला आंबा लागवड करताना दोन झाडातील अंतर दहा बाय पंधरा ठेवणार आहे तरी ते योग्य आहे काय ते सविस्तर माहिती देण्यात यावी धन्यवाद
हो योग्य आहे, आपण किती एकर लागवड करणार आहात??
Chaan margdarshan 👌
कशाला शेतकऱ्याचा खर्च वाढवतो रे भाडखाऊ
Prise kiti sanga
किती पाहिजेत, कुठे पाहिजेत
बाग कुठं आहे.
एखतपुर, ता सांगोला जि सोलापूर
Ham ko Coconut k Plants chahiye
Mil jayega
तुम्ही साधे फोन उचलत नाही आणि या छाटणी चि माहिती देतो म्हणताय
मेसेज केला तरी चालेल
Thank you sir....mla mazya zad sathi kay kraych te smjl 😊😊
तेल्यावर ती लिहीत असताना चुकून गेल्यावर ती पडलं आहे
तेल्या रोगा वरती
Congratulations 🎉🎉
Thank you so much
सर कोणत्या महीन्यात काड्या घेतात
May-june-july
Goli khat aambyana chalel ka
कपाशी वर 20 मीटरच्या पंपामध्ये कसे वापरायचे
200-300 मिली घेऊ शकता
Congratulations Great Suraj Dada
Thank you so much
मस्तच.. सरांनी केलेल मार्गदर्शन मराठीतुन सांगा आम्हाला.
Congratulations
Thank you
Congratulations suraj bhau💐👍🏻👍🏻
धन्यवाद
अरे बाबा एवढे लोक नानाचा फोन नंबर द्या म्हणतात तू देत का नाही मग व्हिडिओ कशाला बनवला
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे ज्यांनी व्हिडीओ पहिला आहे त्यांना नंबर मिळतो
मी पण गेल्या वर्षी1100 रोपे लावली आहेत रोपे छान आहेत
खुप छान्न❤
धन्यवाद
भाऊ कळी खूप कमी निघत आहे
कोणती जात आहे पेरूची??
khup chan
धन्यवाद
गुरुजी तुमचा फोन नंबर टाका
100नग.आबा रोप रुपय किती
केशर
te 4 pipe astil 1000 rupyache :)
ते pipe आपल्याला कायमचे नाहीत ठेवायचे, लागवड केल्यावर काढुन घ्यायचे असतात, संपूर्ण व्हिडीओ बघा म्हणजे confusion नाही होणार
👌🏻👌🏻👌🏻
सर बादावर कोनति आंब्याचि झाडे लावावि
सर आपल्याला साठ झाडे पाहिजेत मोठि
प्रताप माडाची उंची किती फूटल होते
Market kuthe ahe?
Pikachi Lagwad kevha karavi
भैय्या दीड एकर ला रोप किती बसतात.
Sir. 7 ते 8 वर्ष ची झाडे आहेत त्यांची छाटणी कशी करावी...त्यांच्या वाडी साठी काय करावे.
Nursery kuthe aahe.
Nirmal durga wan kase aahe sir
Sir जून मध्ये छाटणी केली तर जमेल का...
तुम्हाला विचारलं सरळ... तुम्ही फक्त comment like करून reply देत नाहीत... त्यासाठीच video upload करता का... Like comment आणि subscribe साठी... विचारलं त्याचं solution देणं होत नाही तर कश्याला channel open केलं...
तुम्हाला जे समजायचं ते समजा,
Ekdam chaan Bhau
रोप वाटिका कुठे आहे व रोप कितीचे आहे
किती पाहिजे